Surprise Me!

रस्त्यावर खड्डेच खड्डे... महापौरांच्या दाव्यानंतर पुणेकर संतप्त | Pune Roads | Mayor

2026-08-07 5 Dailymotion

रस्त्यावर खड्डेच खड्डे... महापौरांच्या दाव्यानंतर पुणेकर संतप्त | Pune Roads | Mayor

#Pune #Potholes #PuneRoads #Mayor #PMC #BreakingNews #PuneNews #MarathiNews #MaharashtraNews #RoadSafety #CivicIssues #NewsUpdate #Lokmat #ViralNews #latestnewsupdates

पुण्यात खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका बाजूला रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत असताना, दुसऱ्या बाजूला महापौर मंजुषा नागपुरे यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खड्ड्यांची संख्या कमी असल्याचा दावा केल्याने पुणेकरांनी टीकेची झोड उठवली आहे.